Sukhkarta Dukhharta Aarti Mp3
सुख करता दुखहर्ता वार्ता विघ्नची
नूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटीशेंदुराराची
कंठी झळके माळ मुक्ताफळांची
जय देव जय देव जय मंगल मूर्ती
दर्शन मात्रे मन कामना पुरती
जय देव जय देव जय मंगल मूर्ती ||
रत्नखचित फरा तुझ गौरीकुमरा
चंदनाची उटी कुमकुम केशरा
हिरे जडीत मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया
जय देव जय देव जय मंगल मूर्ती
दर्शन मात्रे मन कामना पुरती
जय देव जय देव जय मंगल मूर्ती ||
लंबोदर पीतांबर फणिवर वंदना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना
जय देव जय देव जय मंगल मूर्ती
दर्शन मात्रे मन कामना पुरती
जय देव जय देव जय मंगल मूर्ती ||